ग्रामपंचायत चिंचलेखैरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

Uncategorized

ग्रामपंचायत सुसोभीकरण रंगरंगोटी व दुरुस्ती करणे .सदर अभियान कालावधी मध्ये ग्रामपंचायतची दुरुस्ती व रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले

ग्रामपंचायत सुसोभीकरण रंगरंगोटी व दुरुस्ती करणे .सदर अभियान कालावधी मध्ये ग्रामपंचायतची दुरुस्ती व रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले Read More »

गावात मुख्यमंत्री योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वृक्ष वाटप , वृक्ष जगवण्यासाठी वाटप करण्यात आले व शासकीय इमारती परिसरात अभियान कालावधीत लागवड करण्यात आली .

गावात मुख्यमंत्री योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वृक्ष वाटप , वृक्ष जगवण्यासाठी वाटप करण्यात आले व शासकीय इमारती परिसरात अभियान कालावधीत लागवड करण्यात आली . Read More »

ग्रामपंचायत वतीने अभियान कालावधी मध्ये प्रचार प्रसिद्धी व जन जागृती , विद्यार्थी मार्फत व नागरीकान मार्फत मुख्यमंत्री समृध ग्रामपंचायत राज अभियान अमंलबजावणी करण्या बाबत जनजागृती करण्यात आली .

ग्रामपंचायत वतीने अभियान कालावधी मध्ये प्रचार प्रसिद्धी व जन जागृती , विद्यार्थी मार्फत व नागरीकान मार्फत मुख्यमंत्री समृध ग्रामपंचायत राज अभियान अमंलबजावणी करण्या बाबत जनजागृती करण्यात आली . Read More »

गावातील गरजू शेतकऱ्यांना शेती विषयी व दुग्द व्यवसाय संबंधित माहिती देण्यात आली व प्रशिक्षण दिले .

गावातील गरजू शेतकऱ्यांना शेती विषयी व दुग्द व्यवसाय संबंधित माहिती देण्यात आली व प्रशिक्षण दिले . Read More »

whatsapp image 2025 09 18 at 8.06.17 pm

ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग लाभार्थीसाठी व विधवा परितक्त्या महिलांचे गोल्डेन कार्ड काढण्यात आले व के.वाय.सी. करण्यात आली .

ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग लाभार्थीसाठी व विधवा परितक्त्या महिलांचे गोल्डेन कार्ड काढण्यात आले व के.वाय.सी. करण्यात आली . Read More »