ग्रामपंचायत चिंचलेखैरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

whatsapp image 2025 09 18 at 8.06.16 pm

ग्रामपंचायत माहिती

सांकेतांक : १८२९९६

 ग्रामपंचायत स्थापना दिनांक ०१-०४-१९८८

  • ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- ११८९ (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :- ५४९   पु:- ६१३

अनु-जमाती :-११६२      

 अनु-जाती :- २७         

स्त्री. ११   पु. १६

  • एकूण प्रभाग संख्या : ०३
  • एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ८ ( ५ ऑगस्ट २०२४ पासून प्रशासक लागू आहे )
    1. अनु. जमाती स्त्री : ००
    2. अनु. जमाती : ००
    3. सर्वसाधारण : ००
    4. सर्वसाधारण स्त्री : ००
  • गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ११४१.९४४ हेक्टर - बागायत : ००

 जिरायत :  ५६७.१०हे.

  1. बिनशेती : ५७.०४  हे.
  2. एकूण खातेदार संख्या : २२९
  • गावाचे एकूण मतदान केंद्र :०१
    1. एकूण मतदार संख्या : ८२३
    2. पुरुष : ४०८     स्त्री :     ४१५     तृतीयपंथी : ००
  • गावातील कुटुंब संख्या :- २७६ (२०११ च्या जनगणनेनुसार)
  • गावातील बांधीव मिळकती :- २७६
  • गावातील नळजोडणी धारक :- २० (मार्च २०२५ पर्यंत)
    1. खाजगी नळजोडणी : ७६
  • सांडपाणी व्यवस्था :
    1. ३०० मी.मी. भूमिगत गटार :- २३० मीटर
  • प्राथमिक शाळा : वर्ग इयत्ता ८ वी पर्यंत - जि.प. आमची शाळा –चिंचलेखैरे
  • अंगणवाडी केंद्रे :- एकूण ०३
  • रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ५७

शिक्षण

स्त्री साक्षरतेचे प्रमाण ३०.८% आणि एकूण साक्षरतेचे प्रमाण ५८.२% इतके आहे.
गावात जिल्हा परिषद शाळेची स्थापना दिनांक १६ -०९- १९५६ रोजी झालेली असून तेथे इयत्ता १ली ते ८ वी पर्यंत वर्ग असून शाळेत मुलांची संख्या ७६ व मुलींची ८० संख्या आहे.
एकुण १५६आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. लहान वयातच मुलांच्या आकलनशक्ती वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खाजगी शाळांमध्ये चढाओढ सुरू झाली असून जिल्हा परिषद शाळांपुढे त्या दृष्टीने चिंचलेखैरे शाळा तालुका पातळीवर उत्कृष्ट असुन इमारत व संगणक कक्ष व इतर सोई सुविधा युक्त आहे.
चिंचलेखैरे शाळा येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत आहे.त्याअंतर्गत चिंचलेखैरे येथील प्राथमिक शाळा डीजीटल झालेली आहे.

चिंचलेखैरे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या११८९
घरांची एकूण संख्या२७६
महिला लोकसंख्या %४८.८%
एकूण साक्षरता दर %५८.२%
महिला साक्षरता दर %३०.८%
अनुसूचित जमाती लोकसंख्या ११६२ 
अनुसूचित जाती लोकसंख्या २७
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (44)
your paragraph text (45)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी