🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.
गावात मुख्यमंत्री योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वृक्ष वाटप , वृक्ष जगवण्यासाठी वाटप करण्यात आले व शासकीय इमारती परिसरात अभियान कालावधीत लागवड करण्यात आली .
October 18, 2025 | by gp_chinchalekhaire
गावातील गरजू शेतकऱ्यांना शेती विषयी व दुग्द व्यवसाय संबंधित माहिती देण्यात आली व प्रशिक्षण दिले .
October 11, 2025 | by gp_chinchalekhaire
ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग लाभार्थीसाठी व विधवा परितक्त्या महिलांचे गोल्डेन कार्ड काढण्यात आले व के.वाय.सी. करण्यात आली .
September 27, 2025 | by gp_chinchalekhaire
Hello world!
September 12, 2025 | by costusconsultancy
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →
उपक्रम
जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.श्री मारुती मुळे व वित्त विभाग टीम यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या आवारात विविध उपक्रम
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे
चिंचलेखैरे ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहे.
श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे
सन १९८०-८१ मध्ये पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४० हजार लि क्षमतेचा जलकुंभ बांधून संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली.
🏡 प्रधानमंत्री आवास योजना – चिंचलेखैरे ग्रामपंचायत
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.
वृक्ष लागवड