ग्रामपंचायत चिंचलेखैरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 9022508912
+91 **********

ई-मेल :

gpchinchale Khaire01@gmail.com

पत्ता

मु. चिंचलेखैरे, पो. इगतपुरी ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक 422402

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

चिंचलेखैरे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

चिंचलेखैरे ता.इगतपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातीतील नाशिक जिल्ह्यातल्य इगतपुरी तालुक्यात वसलेले एक अतिदुर्गमभागात डोंगराळ भागात वसलेले आहे सुंदर गाव आहे

2011 जनगणनेनुसार चिंचलेखैरे एकूण लोकसंख्या ११८९ आहे. त्यापैकी पुरुष ६१३ आणि महिला ५४९  आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 276 आहे.

चिंचले खैरेयेथे ३ आंगण वाडी केंद्र असून चिंचलेखैरे

 आंगणवाडी केंद्रक्र  १  येथे ० ते ६ वयोगटाचे मुलाची संख्या   २८ व मुलीची संख्या  ३० आहे. आदुर पाडी आंगणवाडी केंद्र  क्र २ येथे  ० ते ६ वयोगटाचे  मुलाची संख्या ५२ व मुलीची संख्या ५४ एकुण १०६ आहे. खैरेवाडी केंद्र  क्र ३ आंगणवाडी केंद्र ३  येथे  ० ते ६ वयोगटाचे मुलाची संख्या ७ व मुलीची संख्या ११ आहे.

  1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती

चिंचलेखैरे गावात सन १९८० पूर्वी

विहीर, बारव व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. सन १९८०-८१ मध्ये पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४० हजार लि क्षमतेचा जलकुंभ बांधून संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु चिंचलेखैरे हे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने माहे फेब्रुवारी ते  माहे मे पर्यंत पाणी टंचाई भासते.तसेच ही पाणीपुरवठा पुरवठा योजना जुनी झाल्याने दुरुस्तीची गरज होती.

  1. नवीन योजनेला कधी मंजुरी मिळाली

सन २०२२ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत चिंचले खैरे येथे नवीन पाणीपुरवठा योजना जल जिवन मिश न अंतर्गत योजना मंजूर असून सदर योजनेचे काम प्रगती मध्ये सुरु आहेआहे लवकरच सदरची पाणीपुरवठा योजने चे काम पूर्णत्वास येऊन गावातील प्रत्येक कुटुंबाना १०० % नळाद्वारे पाणी मिळणार आहे.